Headlines

डॉ सोनाली तेली यांचा महिला दिनी सत्कार

मानवी हक्क राजदूत संघटनेची सामाजिक बांधिलकी देवगड आंतरराष्ट्रीय मानवी हक्क राजदूत संघटना शाखा देवगड तालुक्याच्यावतीने जागतिक महिला महिला दिनाचे औचित्य साधून देवगड तालुक्यातील मोंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रथम वर्ग वैद्यकीय अधिकारी डॉ.सोनाली तुकाराम तेली यांचा संघटनेच्या देवगड तालुका महिलाध्यक्षा सौ.दीक्षा तेली यांच्या हस्ते शाल-श्रीफळ गुलाब पुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड…

Read More

स्मिता नाईक ठरल्या होम मिनिस्टर

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे आयोजन सिंधुदुर्गनगरी ता.०९-:* महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आपला आर्थिक विकास साधला आहे.त्यांच्या आर्थिक विकासाला जिल्हा बँक सर्वोतोपरी मदत करणार असुन जिल्ह्यातील प्रत्येक महीला यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणार असे प्रतिपादन जिल्हा बँक संचालिका प्रज्ञा ढवण यांनी यांनी ओरोस येथे केले. ८ मार्चला महिला दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने येथील अध्यापक…

Read More

पथनाट्य स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूलचे यश

वेंगुर्ला ता.०९-:* जागतिक महिला दिना निमित्ताने बॅ.खर्डेकर महाविद्यालय आणि वेंगुर्ला नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या पटनाट्य स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा विद्यालयाने यश संपादन करत तृतीय क्रमांक पटकवला. ‘महिला आणि पर्यावरण‘ या विषयावर हे पटनाट्य सादर करताना कृपा, साक्षी, प्रतीक्षा, ऋचा, रुचिरा, जान्हवी, आर्या, अनुष्का आणि संस्कृती या मुलींनी यात सहभाग घेतला होतो. या…

Read More

लावण्यसिंधुतर्फे 12 मार्चला महिला दिन कार्यक्रम

कणकवली ता.०९-:* लावण्यसिंधु लोककला व चित्रपट सहकारी संस्थेतर्फे गतवर्षी प्रमाणे यावर्षी जागतिक महिला दिन कार्यक्रमांचे आयोजन येत्या शनिवार 12 मार्च 2022 रोजी दुपारी 3.00 वाजता श्री.भवानी सभागृह,तेलीआळी, कणकवली येथे आयोजित करणेत आला असून यावेळी सांस्कृतिक क्षेत्रातील महिला व मुलीनी उपस्थित रहावे असे आवाहन लावण्यसिंधु चित्रपट संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर,संचालिका सौ. अक्षता कांबळी व सौ. प्रांजल…

Read More

आव्हानांचा सामना केला तरच जीवनात यशस्वी व्हाल : माधुरी शानभाग

कळसुलकर हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिनाचे आयोजन सावंतवाडी ता.०९-:* आव्हानांचा सामना केला तरच जीवनात यशस्वी व्हाल, प्रत्येकाने वाचन केलेच पाहिजे,वाचन हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका माधुरी शानभाग यांनी केले. प्रशालेतील मराठी विभाग व संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कळसुलकर हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला,…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार सुविधा द्या…

काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांची राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी तालुक्यासह शहरातील रुग्णास सेवेकडे लक्ष देण्याची विनंती आता राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून केली जात आहे याबाबतचे लेखी निवेदन काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी राज्याचे ग्रह गृहनिर्माण परिवहन राज्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडे केली आहे…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार सुविधा द्या…

काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांची राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी तालुक्यासह शहरातील रुग्णास सेवेकडे लक्ष देण्याची विनंती आता राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून केली जात आहे याबाबतचे लेखी निवेदन काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी राज्याचे ग्रह गृहनिर्माण परिवहन राज्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडे केली आहे…

Read More

महिलांनी पुढे येऊन स्वतःला सिद्ध करावे…

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यांचे प्रतिपादन…. दोडामार्ग : समाजातील प्रत्येक स्त्रीने आत्मनिर्भर बनले पाहिजे, आपले नाव समाजात निर्माण केले पाहिजे, आज प्रत्येक क्षेत्रात महिला उत्तुंग भरारी घेत आहे, त्यामुळे आपल्यासाठी प्रत्येक क्षेत्र खुले आहे, म्हणूनच पुढे या आणि स्वतःला सिद्ध करा,असे प्रतिपादन दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांनी…

Read More

सेजल बाईत ठरल्या होम मिनिस्टर स्पर्धेच्या मानकरी

पदर महिला प्रतिष्ठानचे आयोजन:अभिनेते दिगंबर नाईक यांची खुमासदार मालवणी कणकवली ता.०९-:* पदर प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या होम मिनीस्टर स्पर्धा ही रंगतदार व आव्हानात्मक झाली.या स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या सेजल बाईत,द्वितीय क्रमांक सानिका नारकर यांनी प्राप्त केला तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या भक्ती गवळी.विनोदी अभिनेते दिगंबर नाईक यांनी मालवणी भाषेत उपस्थित महिला वर्गाला खेळवुन ठेवले.या स्पर्धेतील…

Read More

लायन्स क्लब तर्फे सावंतवाडी महिला पोलिसांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान…

महिला दिनानिमित्त करण्यात आला सन्मान सावंतवाडी ता.०८-:लायन्स क्लब ऑफ सावंतवाडी च्या माध्यमातून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला असून, त्या निमित्त आज सावंतवाडी पोलिस स्थानकातील सर्व महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच ज्येष्ठ लायन सदस्या सौ. सुनेत्रा फाटक यांचा देखील सन्मान करण्यात आला. यावेळी अध्यक्ष ला अँड. परिमल नाईक, ला. अमेय…

Read More
You cannot copy content of this page