निदान उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त पालकमंत्री जिल्ह्यात येतील :आम.नितेश राणे
⚡कणकवली ता.१५-: कै . श्रीधर नाईक उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याला पालकमंत्री उदय सामंत यांना आमंत्रित करावे , अशी सूचना मीच नगराध्यक्ष समीर नलावडे यांना केली होती .निदान उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याच्यानिमित्ताने पालकमंत्री सिंधुदुर्गात येतील , असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला . कणकवली येथे 22 जून रोजी होणाऱ्या कै . श्रीधर नाईक उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय…
