सातार्डा पुलाखाली चौकुळच्या इसमाचा मृतदेह
ग्रंथालयातील पुस्तकाच्या माध्यमातून पटली ओळख : पेडणे पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद ⚡सावंतवाडी ता.१५-: पेडणे न्हयबाग येथील सातार्डा पुलाखाली चौकुळ येथील एक इसमाचा मृतदेह आढळला ही घटना काल सकाळी 11 च्या सुमारास उघडकीस आली अनिल विठ्ठल गावडे असे त्याचे नाव आहे त्याच्याकडे असलेल्या ग्रंथालयातील पुस्तकाच्या माध्यमातून त्याची ओळख पटली त्यानुसार पेडणे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद…
