सावंतवाडी ता.१५-:सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे युवा नेते अँड अनिल निरवडेकर यांचा वाढदिवस आज भाजप कडून त्यांच्या कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पुष्पगुच्छ देऊन भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, बांदा सरपंच अक्रम खान, नेमळे सरपंच विनोद राऊळ, दिलीप भालेकर, बंटी पुरोहित आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजप कडून सामाजिक कार्यकर्ते ॲड. अनिल निरवडेकर यांचा वाढदिवस साजरा…
