सुंदररित्या उभ्या राहिलेल्या शाळेचा उपयोग मुलांनी शिक्षणात प्रगती करण्यासाठी करावा
मनीष दळवी:श्री शिवाजी प्रागतिक शाळा नूतन इमारत उद्द्घाटन सोहळा संपन्न ⚡वेंगुर्ले ता.१६-: भावी पिढी शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध होण्यासाठी त्यांना शालेय जीवनात चांगल्या शिक्षणासाठी चांगली सुसज्ज अशी वास्तु महत्त्वाची असते, हे ओळखून वेंगुर्ले कॅम्प येथील ही श्री. शिवाजी प्रागतिक शाळा इमारत सुंदररित्या उभी राहिली आहे, त्याचा लाभ मुलांनी शिक्षणात प्रगती करण्यासाठी करावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा…
