कोलगाव कोकण कॉलनी येथील घटना:अपघाग्रस्तांना उपजिल्हा रुग्णालयात आणले उपचाराला
⚡सावंतवाडी ता१६-: कोलगाव कोकण कॉलनी परिसरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये दगड आणि माती टाकल्याने मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला आहे. “त्या” आज सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामध्ये काही दुचाकीस्वारांचा तेथे अपघात झाला. त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलविण्यात आल्याची माहिती शिवसेना जिल्हा संघटक शब्बीर मणियार यांनी दिली.
