वेंगुर्ल्यात १८ रोजी ‘राजा पुरंजन‘

⚡वेंगुर्ला ता.१६-: वेंगुर्ला येथील हौशी मित्रमंडळाच्यावतीने १८ जून रोजी रात्रौ ७ वा. वेंगुर्ला रामेश्वर मंदिरात ‘राजा पुरंजन‘ हा संयुक्त दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे.

  या नाटकात नितीन आसयेकर, गौरव शिर्के, चारुदास मांजरेकर, भरत नाईक, सुयश ठाकूर, बंटी कांबळी, गोट्या येरागी, कृष्णा घाटक, दामू जोशी, गणेश गावडे कलाकार काम करणार असून यांना अमोल मोचेमाडकर (हार्मोनियम), प्रकाश मेस्त्री (पखवाज) आणि शंकर गांवकर (झांज) आदी संगीत साथ करणार आहेत. तरी नाट्यरसिकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.
You cannot copy content of this page