कुडाळ नगरपंचायत हद्दीतील नवीन विकासकामांसाठी ६५ लाख रु निधी मंजूर
आ. वैभव नाईक यांचा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा ⚡कुडाळ ता.१७-: नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजनेअंतर्गत कुडाळ नगरपंचायत हद्दीतील नवीन विकासकामांसाठी ६५ लाख रु निधी मंजूर करण्यात आला आहे. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी नगरविकासमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून हि कामे मंजूर करून घेतली आहेत. पावसाळ्यानंतर या कामांना प्रत्यक्षात…
