Headlines

कुटुंबियांसोबत आमदार दीपक केसरकर यांनी वाढदिवस केला साजरा…

⚡सावंतवाडी ता.१८-: माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस मुंबई येथील निवासस्थानी कुटुंबियांकडून साजरा करण्यात आला. केक कापून जन्मदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी त्यांच्या पत्नी माजी नगराध्यक्ष पल्लवी केसरकर, नातू अर्जून आदी उपस्थित होते. आमदार श्री. केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम मतदारसंघात राबविण्यात येत आहेत. तसेच केसरकर यांच्या कुटुंबाकडून निवासस्थानी वाढदिवस साजरा करण्यात आला.

You cannot copy content of this page