मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुळदुवे येथे सोलर लाईट लोकार्पण संपन्न
⚡सावंतवाडी ता.१५-: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यातील गुळदुवे येथे सोलर लाईट लोकार्पण सोहळा पार पडला.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या व्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यात सावंतवाडी तालुक्यातील गुळदुवे गावात मनसेच्यावतीने सोलर लाईट लोकार्पण करण्यात आली. मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनानुसार मनसे लॉटरी सेनाध्यक्ष गणेश कदम व…
