तालुक्यात मान्सूनपूर्व नांगरणीस व भात पेरणीस सुरुवात
⚡सावंतवाडी ता.१५सहदेव राऊळ-: सावंतवाडी तालुक्यात मान्सूनपूर्व नांगरणीस व भात पेरणीस मोठ्या प्रमाणात सुरुवात करण्यात आली आहे. ठिकठिकाणी शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी टॅक्टरच्या सहाय्याने मान्सूनपूर्व नांगरणीस व भात पेरणीस सुरुवात केली आहे. आता भात पेरणी केल्याने मान्सूनच्या पावसास सुरुवात होताच लावणीस…
