⚡सावंतवाडी ता.१४-: मळगाव येथे रेल्वेच्या खाली आत्महत्या केलेल्या महिलेची ओळख पटली असून तिचे नाव ज्योती चंद्रकांत गोलतकर रा मालवण चिंदर सडावाडी असे असल्याची माहीती पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली.
मुबंई मालाड येथील चष्माच्या दुकानावरून मुलाचा शोध घेत ही ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले
