मालवणात उद्या भाजप तर्फ बारावी गुणवंतांचा सत्कार सोहळा

⚡मालवण ता.१४-: मालवण शहरातील बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा भाजपा तर्फे सत्कार सोहळा बुधवार दि. १५ जून रोजी सकाळी ११ वाजता मालवण भाजप कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यास माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

तरी मालवण शहरातील भाजपचे सर्व बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, लोकप्रतिनिधी व भाजपा पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगरसेवक श्री.दीपक पाटकर, भाजयुमो मालवण शहर अध्यक्ष ललित चव्हाण यांनी केले आहे.

You cannot copy content of this page