Headlines

कणकवली रेल्वे स्टेशन रोडवर
पडले झाड;वाहतूक विस्कळीत

⚡कणकवली ता.०६-:गेल्या तीन दिवसांपासून कणकवलीत सुरू असलेल्या पावसाने झाडे उधळून पडण्याची घटना सुरूच आहेत. सकाळी कणकवली रेल्वे स्टेशन रोडवर ड्रीम होमच्या समोर झाड उन्मळून पडले त्यामुळे बराच वेळ वाहतूक खोळंबली होती. झाड पडल्याची माहिती मिळताच कणकवली नगरपंचायत च्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत झाड बाजूला करण्याचे काम हाती घेतले आहे.हे झाड रस्त्यावर पडल्याने वीज वाहिन्या, इंटरनेट…

Read More

सिंधुदुर्गात जिल्हा परिषद ,पंचायत समिती मतदार संघासाठी 13 रोजी आरक्षण सोडत

⚡कणकवली ता.०६-: निवडणूकीचे वारे जोरदारपणे वाहू लागले असुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकांसाठीची प्रभागआरक्षण सोडत 13 जुलै रोजी होणार आहे . जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे तर पंचायत समिती निर्वाचक गणांसाठी तहसीलदार कार्यालय येथे सोडत होणार आहे . सोडतीनंतर आरक्षणाची प्रारूप अधिसूचना 15 जुलै…

Read More

सावंतवाडी रोटरी अध्यक्ष पदाची विनया बाड यांनी सूत्रे स्वीकारली

सचिवपदी प्रमोद भागवत ⚡सावंतवाडी ता.०६-: रोटरी नववर्ष दरवर्षी 1 जुलै सुरु होते आणि याच दिवशी जगभरातील  नविन रोटेरीयन नवा कार्यभार स्विकारतात. हा बदल जागतिक पातळी वर जगभरातील सर्व रोटरी डिस्ट्रीक्ट आणि त्यांच्या  संपर्कांतील रोटरी क्लब्स मध्ये एकाच वेळी हे बदल घडतात. रोटरी क्लब, सावंतवाडीच्या नेतृत्वात बदल झाले असुन अध्यक्ष पदाची जबाबदारी पहिल्यांदा स्री अध्यक्ष रो.विनया…

Read More

घंटा, पूजेच्या साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

मळगाव भूतनाथ मंदिरातील प्रकार ⚡सावंतवाडी, ता. ०६ -: मळगाव येथील भूतनाथ मंदिरातील घंटेची व पूजेच्या साहित्याची अज्ञाताने चोरी केले. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. चोरीला गेलेले साहित्य काल सायंकाळपर्यंत सुस्थितीत होते. मात्र सकाळी पूजेसाठी गेलेल्या पुजाऱ्याच्या ते निदर्शनास आले नाही.त्यानुसार त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ ग्रामस्थांसह पोलिसांना दिली आहे.

Read More

जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०६-: तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात सध्या या प्रकल्पामध्ये 302.703 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 67.66 टक्के भरले आहे. मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-42.2420, अरुणा -2.8900, कोर्ले- सातंडी -25.4740 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव-2.094,नाधवडे-1.523,ओटाव-0.365, देंदोनवाडी – 0.684, तरंदळे -1.826, आडेली-0.863, आंबोली – 1.725, चोरगेवाडी– 1.429, हातेरी-1.963, माडखोल -1.690, निळेली -1.747, ओरोस बुद्रुक-0.822, सनमटेंब-2.070, तळेवाडी- डिगस-0.712, दाभाचीवाडी-1.145,…

Read More

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 171.1 मि.मी. पाऊस

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०६-: गेल्या चौवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 171.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 90 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 1193.9 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 71.3 (1114.9), मालवण- 51.7 (1163.3), सावंतवाडी- 122.8 (1386.6), वेंगुर्ला- 61.2…

Read More

कुडाळ माध्यमिक शिक्षक पतसंस्थेसाठी १६ रोजी मतदान

१५ जागांसाठी ३० उमेदवार रिंगणात ओरोस ता.०६-: कुडाळ तालुका माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक चुरशीची होणार असल्याचे निश्चित झाले आहे. १५ जागांसाठी एकूण ५७ अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या दिवशी यातील २७ जणांनी अर्ज मागे घेतल्याने ३० उमेदवार रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे एकास एक लढत होणार…

Read More

जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेसाठी १७ रोजी मतदान

१७ पैकी ९ जागा बिनविरोध;८ जागांसाठी १७ उमेदवार रिंगणात ओरोस ता.०६-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या १७ जागांतील ९ जागा बिनविरोध झाल्या असून आठ जागांसाठी १७ जुलै रोजी मतदान होणार आहे. या आठ जागांसाठी १७ उमेदवार रिंगणात आहेत, अशी माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयाच्या कार्यालयीन अधीक्षक तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती यू यू…

Read More

अमित इब्रामपूरकर यांनी घेतली मनसे नेते अमित ठाकरे यांची सावंतवाडीत भेट.

⚡मालवण ता.०५-: सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या मनसे नेते अमित ठाकरे यांची भेट अमित इब्रामपूरकर यांनी आज सावंतवाडी येथे भेट घेतली.यावेळी मनसे सरचिटणीस जीजी उपरकर,मालवण तालुका सचिव विल्सन गिरकर, शहर उपाध्यक्ष विशाल ओटवणेकर माजी उपस्थित होते.महासंपर्क मनविसे पुर्नबांधणी दौरा अभियान अंतर्गत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष मा.अमितसाहेब ठाकरे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून आज सावंतवाडी येथे हॉटेल…

Read More

कोथेवाडी येथेचरस्त्यावर झाड पडल्याने वस्तीकडे जाणारा मार्ग बंद …

माजी नगरसेविका ममता वराडकर यांनी स्वः खर्चाने झाड तोडून घेत मार्ग केला पूर्ववत… मालवण, दि प्रतिनिधीमालवण शहरातील कोथेवाडा येथील रस्त्यावर आज दुपारी बदामाचे मोठे झाड पडले. वस्तीकडे जाणाऱ्या मार्गावरच झाड पडल्याने तेथील रहिवाशांची गैरसोय झाली. त्यामुळे ही बाब लक्षात येताच स्थानिक माजी नगरसेविका ममता वराडकर यांनी स्वखर्चातून हे झाड तोडून घेत मार्ग पूर्ववत केला. कालपासून…

Read More
You cannot copy content of this page