घंटा, पूजेच्या साहित्यावर चोरट्यांचा डल्ला

मळगाव भूतनाथ मंदिरातील प्रकार

⚡सावंतवाडी, ता. ०६ -: मळगाव येथील भूतनाथ मंदिरातील घंटेची व पूजेच्या साहित्याची अज्ञाताने चोरी केले. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.

चोरीला गेलेले साहित्य काल सायंकाळपर्यंत सुस्थितीत होते. मात्र सकाळी पूजेसाठी गेलेल्या पुजाऱ्याच्या ते निदर्शनास आले नाही.त्यानुसार त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ ग्रामस्थांसह पोलिसांना दिली आहे.

You cannot copy content of this page