⚡सिंधुदुर्गनगरी ता.०६-: तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात सध्या या प्रकल्पामध्ये 302.703 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 67.66 टक्के भरले आहे.
जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प – देवघर-42.2420, अरुणा -2.8900, कोर्ले- सातंडी -25.4740 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे- शिवडाव-2.094,नाधवडे-1.523,ओटाव-0.365, देंदोनवाडी – 0.684, तरंदळे -1.826, आडेली-0.863, आंबोली – 1.725, चोरगेवाडी– 1.429, हातेरी-1.963, माडखोल -1.690, निळेली -1.747, ओरोस बुद्रुक-0.822, सनमटेंब-2.070, तळेवाडी- डिगस-0.712, दाभाचीवाडी-1.145, पावशी-3.030, शिरवल -2.200, पुळास -1.508, वाफोली – 0.901, कारिवडे – 0.769, धामापूर – 1.291, हरकूळ -2.380, ओसरगाव – 0.532, ओझरम – 1.819, पोईप – 0.791, शिरगाव – 0.250, तिथवली – 0.887, लोरे-2.601 तसेच मृद व जलसंधारण प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे- विलवडे-1.418,शिरवळ-0.373, वर्दे-0.000, कोकीसरे-0.190, नानीवडे- 0.180, सावडाव-0.160, जानवली-0.190 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
