हडपीड स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सव
⚡देवगड ता.०६-: देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे १३ जुलै रोजी गुरूपौर्णिमा उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ५ ते ६ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मुख्य मुर्तीवर महाअभिषेक, सकाळी ७ ते ८ श्री गणेश पुजन,स्वत्ती पुण्यवाचन,सकाळी ८ ते ९ श्री स्वामी समर्थ महाराजांची स्वामी भक्तांसोबत नित्य पुजा, सकाळी: ९…
