कणकवलीत उड्डाण पुलावरील सिमेंटच्या बॅरिकेट्सला दुचाकीची धडक;दोघांचा मृत्यू
⚡कणकवली ता.०७-: मुंबई गोवा महामार्गावरील तळेरेहून कणकवलीला दुचाकीने येत असताना उड्डाण पुलावर असलेल्या सिमेंटच्या बॅरिकेट्सला दुचाकीची धडक बसून दुचाकीवरील अमरेश विठ्ठल तेंडोलकर ( ४५ , कणकवली – कांबळेगल्ली ) व विराज विजय चौकेकर ( २ ९ , चौके , मालवण ) हे दोघे मृत्यूमुखी पडले . हा अपघात कणकवली येथील एस हायस्कूलनजीक बुधवारी रात्री १२…
