एक ठार तर एक गंभीर
कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर रविकमल हॉल लक्ष्मीवाडीनजीकच्या ब्रिजवर रस्त्यावरील बॅरिकेट्सवर मोटारसायकल आदळून झालेल्या अपघात झाला. या अपघातात पावशी येथील एकजण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज रात्री ८.३० च्या सुमारास झाला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडेbदाखल झाले आहेत
