कळसुली गावच्या प्रभारी सरपंचपदी सचिन पारधीये

आमदार नितेश राणे यांनी पारधीये यांचे केले अभिनंदन

⚡कणकवली ता.०६-: कणकवली तालुक्यातील कळसुली ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी सचिन पारधीये यांची निवड झाली आहे. निवडीनंतर आमदार नितेश राणे यांनी सचिन पारधीये यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.


कणकवली तालुक्यातील कळसुली ग्रामपंचायत सरपंच पद अपात्रतेच्या करणावरून रिक्त झाले होते. सरपंच पदाचा कार्यभार उपसरपंच श्री. सचिन पारधीये यांनी नुकताच स्वीकारला आहे.

You cannot copy content of this page