कणकवली रेल्वे स्टेशन रोडवर
पडले झाड;वाहतूक विस्कळीत

⚡कणकवली ता.०६-:
गेल्या तीन दिवसांपासून कणकवलीत सुरू असलेल्या पावसाने झाडे उधळून पडण्याची घटना सुरूच आहेत. सकाळी कणकवली रेल्वे स्टेशन रोडवर ड्रीम होमच्या समोर झाड उन्मळून पडले त्यामुळे बराच वेळ वाहतूक खोळंबली होती.

झाड पडल्याची माहिती मिळताच कणकवली नगरपंचायत च्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत झाड बाजूला करण्याचे काम हाती घेतले आहे.हे झाड रस्त्यावर पडल्याने वीज वाहिन्या, इंटरनेट केबल व सी सी टीव्ही केबल तुटल्या होत्या. त्यामुळे नुकसान झाले आहे.

You cannot copy content of this page