Headlines

इन्सुली बूथ क्रमांक १८० मध्ये गुरुवंदना कार्यक्रम संपन्न

भाजपचे आयोजन ⚡बांदा ता.१६-: भाजपच्या वतीने इन्सुली बूथ क्रमांक १८० मध्ये गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरुवंदना कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी येथील १२ ज्येष्ठ व्यक्तींचा झाडाचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. महिला आघाडीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी पंचायत समिती सभापती मानसी धुरी, शक्ती केंद्र प्रमुख सुचिता शिंदे, महिला बूथ अध्यक्षा निकिता धुरी,…

Read More

स्टॉक मार्केट करिअरच्या अनेक संधी-:प्रसाद नाडगौडा

मालवण (प्रतिनिधी) स्टॉक मार्केटमध्ये करिअरच्या विविध संधी उपलब्ध असून त्यातून उत्तम उत्पन्न मिळू शकते, त्यामध्ये धोका असली तरीही अभ्यास करून यामध्ये उत्तम करिअर करता येऊ शकते, परंतु स्टॉक मार्केट मध्ये करिअर करण्यासाठी अभ्यासाची आवश्यकता असते, असे प्रतिपादन तज्ञ मार्गदर्शक प्रसाद नाडगौडा यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या करिअर गायडन्स व…

Read More

सुधीर राऊळ मनवीसे जिल्हाध्यक्ष

नेते अमित ठाकरे यांनी दिली नियुक्ती;सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला, कुडाळची जबाबदारी सावंतवाडी,ता.१६: येथील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी सुधीर राऊळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्याकडे सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला व कुडाळ या चार तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. युवा नेते अमित ठाकरे यांच्या शिफारशीने त्यांनाही संधी देण्यात आली आहे. तर जिल्हासंपर्क अध्यक्ष म्हणून अमोल साळुंखे यांची निवड…

Read More

फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट दुचाकीवर कारवाई

मालवण पोलिसांची कारवाईचा धडाका सुरू मालवण दि प्रतिनिधीबुलेटच्या सायलेन्सर मधून कर्णकर्कश आवाज करीत मालवणात धुडगूस घालणाऱ्या बुलेट चालकांवर मालवण पोलिसांनी कारवाईचा बडगा उगाल्यानंतर पोलिसांनी आता फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या दुचाकी व ट्रिपल सीट चालकांवरही धडक कारवाई करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे. मालवणात सध्या बुलेट चालकांनी सायलेन्सर मधून कर्णकर्कश आवाज करीत धुडगूस घातल्यानंतर पोलिसांनी अनेकांवर…

Read More

वराडकर हायस्कूलतर्फे सेवानिवृत्त शिक्षकांना अनोखी ‘गुरुवंदना’

⚡मालवण ता.१६-: गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा च्या वतीने गुरुवंदना हा कार्यक्रम आयोजित करून प्रशालेतील सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांना सन्मानित करून त्यांना अनोखी गुरुवंदना दिली. या सन्मानाने सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी भारावून गेले. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. काकासाहेब वराडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार…

Read More

पखवाज स्पर्धेत सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा रथराज तुरी प्रथम

⚡मालवण ता.१०-: मुंबई विद्यापीठ संलग्न, विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाने ऑनलाइन पद्धतीने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन पखवाज वादन स्पर्धेत मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या तृतीय वर्ष वाणिज्य शाखेच्या कु.रथराज तुरी या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी रथराज याला पखवाज विशारद गुरुवर्य सचिन कातवणकर यांचे मार्गदर्शन आणि वडील धोंडू शांताराम तुरी तसेच प्रा.शंकर…

Read More

भटवाडी शाळेत बळीराजासाठी एक दिवस उपक्रम उत्साहात

माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी भेट देत दिल्या शुभेच्छा ⚡सावंतवाडी ता.१६-: कै.श्रीम. लक्ष्मीबाई मुरारी माधव विदयालय आदर्श पुरस्कार प्राप्त जि. प. शाळा नं.6 भटवाडी सावंतवाडी या शाळेत बळीराजासाठी एक दिवस उपक्रम उत्सहात पार पडला विदयार्थ्यांना शेती विषयी माहिती मिळावी, शेती साठी वापरली जाणारी अवजारे, बीबीयाणी,खते याविषयी प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी सावंतवाडी नं 6 या शाळेच्या विद्यार्थ्यांनी…

Read More

आयडियल ज्युनिअर कॉलेज वरवडे येथे मोफत “मार्शल आर्ट कमांडो प्रशिक्षण

⚡कणकवली ता.१६-: ज्ञानदा शिक्षण संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेत शैक्षणिक वर्ष 2022- 2023 मध्ये मोफत “मार्शल आर्ट कमांडो प्रशिक्षण” उपक्रम सुरु करण्यात आला आहे ,स्वसंरक्षणासाठी आवश्यक असणारा असा आगळा वेगळा व विद्यार्थी भविष्यलक्षी उपक्रम जिल्ह्यात पहिल्यांदा राबविणारे आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड…

Read More

मुख्याध्यापक गणपत केदार यांनी घडविल्या अनेक पिढ्या

विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख वाढताच : सेवानिवृत्ती सत्कारावेळी मान्यवर बनले भावूक ⚡बांदा ता.१६-: कोरोना काळात शाळा बंद असताना घरोघरी जाऊन मुलांना शिक्षणाचे धडे देण्याचे काम मुख्याध्यापक गणपत केदार यांनी दिले. विद्यार्थ्यांना शिक्षण देताना नोकरी किंवा व्यवसाय म्हणून काम न करता एक प्रकारची सेवा म्हणून त्यांनी काम केले. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख वाढतच गेला असे भावोद्गार…

Read More

कणकवली शहरातील पोलीसपाटील
पद रिक्त असल्याने नागरिकांची गैरसोय

⚡कणकवली ता.१६-: कणकवली शहरातील पोलीस पाटील पद गेली चार वर्षे रिक्त असल्याने कणकवली शहरातील नागरीकांची मोठी गैरसोय निर्माण होत आहे. सध्या कणकवलीतील नागरिक शैक्षणिक दाखले ,शासकीय दाखले तसेच नगरपंचायत महत्त्वाच्या कामांसाठी प्रामुख्याने पोलीस पाटील दाखला लागतो पण गेली चार वर्ष कणकवली पोलीस पाटील पद हे रिक्त असल्याने कणकवलीतील नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.कणकवली पोलीस…

Read More
You cannot copy content of this page