Headlines

ग्राम पंचायत सफाई कामगारांना रेन कोट वाटप

माजी सरपंच बाळा आकेरकर वाढदिवस निमित्त;आकेरकर मित्रमंडळाचे आयोजन बांदा/प्रतिनिधीयेथील माजी सरपंच बाळा आकेरकर यांच्या वाढदिवसानिमित्त बाळा आकेरकर मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे ग्रामपंचायतचे सफाई कामगार यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. यावेळी मिलिंद परुळेकर, सिद्धार्थ गाड, संदेश महाले, अमोल सावंत, प्रवीण गाड, सर्वेश महाले, श्री शिरोडकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दरवर्षी आकेरकर मित्रमंडळाच्या वतीने कामगारांना रेनकोटचे वाटप करण्यात…

Read More

आंबोली, चौकूळ, कुंभवडे येथील वीज प्रश्न तत्काळ सोडवा

अधीक्षक अभियंता यांच्याकडे खासदार विनायक राऊत यांची मागणी आंबोली,ता.१५: वर्षा पर्यटन साठी आंबोलीत पर्यटक आणि व्यावसायिक आणि लोकांची विजेअभावी मोठी गैरसोय होत आहे.त्यामुळे याठिकाणी तत्काळ लक्ष घालून वायरमन ची संख्या वाढवा ,वीज खांब बदला,ट्रान्सफॉर्मर बदला आणि चौकुळ,आंबोली,कुंभवडे येथील वीज सुरळीत करा.लोकांच्या अनेक तक्रारी आमच्यापर्यंत आल्या आहेत याची तातडीने कार्यवाही करा अशी मागणी अधीक्षक अभियंता यांच्याकडे…

Read More

कलमठ गावातील गुणवंतांचा संदिप
मेस्त्री यांनी घरोघरी जाऊन केला सत्कार

⚡कणकवली ता.१६-: कणकवली तालुक्यातील कलमठ गावातील १० वी, १२ व उत्तीर्ण व गुणवंतांचा संदिप मेस्त्री यांनी घरोघरी जाऊन सत्कार केला. कलमठ गावातील गुणवंतांचे गेली अनेक वर्षे संदिप मेस्त्री यांच्यावतीने घरोघरी जाऊन अभिनंदन केले जाते, तसेच लागणारे शैक्षणिक दाखले वेळेत मिळण्यासाठी प्रयत्न आणी सहकार्य केले जाते तसेच यावर्षी देखील १० वी आणि १२ वि उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या…

Read More

आंबोली गेळे येथील “त्या” जमिनी ग्रामस्थांच्या नावे होणार

आमदार दीपक केसरकर : चौकुळ कबुलायतदार प्रश्न लवकरच सुटणार! ⚡सावंतवाडी ता.१६-: आंबोली गेळे येथे गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेला कबुलायतदार प्रश्न आजच्या बैठकीत सुटला असून, त्याबाबत योग्य निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून, ती सर्व जमीन त्या ग्रामस्थांच्या नावावर लवकरच होणार असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. त्याचप्रमाणे जसा गेळे…

Read More

शिक्षक समितीने दिला आजारी
विद्यार्थिनीला मदतीचा हात

⚡कणकवली ता.१६-: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. गेली अनेक वर्षे संघटनात्मक कार्य सुरु असताना विद्यार्थी हिताच्या दृष्टीने काम करणारी संघटना म्हणूनही समितीकडे पाहिले जाते.जिल्हा परिषद केंद्रशाळा खारेपाटण नं.१ ची सहावीत शिकत असलेली विद्यार्थिनी सारंगी संतोष कानडे ही गंभीर आजारी असल्याचे समजताच संघटनेमार्फत तिला पाच हजार रुपयांचा मदतीचा हात देण्यात…

Read More

वडाचापाट हायस्कूल येथे जागतिक युवा कौशल्य दिन साजरा

⚡मालवण ता.१६-: शालेय जीवनापासूनच मुलांनी व्यवसाय व उद्योग यावर भर देण्याची गरज असून आजकाल सद्या रोजगारासाठी युवकांचा कल हा शहराकडे वाढू लागला आहे मात्र विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय उद्योग स्थापन करून इतरांना रोजगार मिळवून दिला तर मुंबई पुणे सारख्या शहरांकडे वळलेल्या युवकांचा ओढा थांबेल असे प्रतिपादन विरण येथील गणेश कॅश्यु फॅक्टरीचे मालक आणि उद्योजक श्री सुरेश…

Read More

प. पू.भालचंद्र महाराज शैक्षणिक मंडळातर्फे 24 रोजी शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्ग व सराव परीक्षा

⚡कणकवली ता.१६-: कणकवलीयेथील परमहंस भालचंद्र महाराज संस्थान या संस्थेच्या शैक्षणिक मंडळामार्फत १९८२ पासून शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त होण्यासाठी सातत्यपूर्ण मार्गदर्शन वर्ग व सराव परीक्षेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी २४ जुलै २०२२ पासून शैक्षणिक मंडळामार्फत हे मार्गदर्शन वर्ग सुरू होत आहेत.यावर्षी किमान १३ मार्गदर्शन वर्ग,१ राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत जिल्हास्तरीय मार्गदर्शन वर्ग व १ जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती…

Read More

सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीला गती द्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे;सिंधुदुर्ग, नांदेड मधील विकासकामांची आढावा बैठक ⚡मुंबई दि.१६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमुळे जनतेची सोय होणार असून तातडीने वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ शकेल. हॉस्पिटल लवकरात लवकर उभे रहावे यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले.सिंधुदुर्ग आणि नांदेड जिल्ह्यातील विविध प्रश्नांसदर्भात आज सह्याद्री अतिथीगृह…

Read More

सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ. शुभदा पुजारे यांचा सत्कार

⚡मालवण ता.१६-: वायरी भूतनाथ शाळा नं. १ च्या मुख्याध्यापिका सौ. शुभदा पुजारे या प्रशालेत १६ वर्षांची सेवा बजावून सेवानिवृत्त झाल्याने माजी विद्यार्थी संघटनेतर्फे त्यांचा निवृत्तीपर सत्कार करण्यात आला. आजपर्यंत सर्व ग्रामस्थ, सहकारी शिक्षक, पालक यांच्या सहकार्यामुळेच आपण उत्तम सेवा बजावू शकलो, अशा भावना सौ. पुजारे यांनी यावेळी व्यक्त केल्या. या सत्कार कार्यक्रमाच्या प्रारंभी भाऊ तळवडेकर…

Read More

बाळा आकेरकर मित्रमंडळाच्यावतीने आषाढ महोत्सव

जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केला शुभारंभ बांदा/प्रतिनिधीबांदा माजी सरपंच बाळा आकेरकर मित्रमंडळ यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित आषाढ महोत्सवाचा शुभारंभ जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद माजी सभापती प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, गोगटे वाळके कॉलेजचे विश्वस्त प्रेमानंद चुडेदेसाई, सरपंच अक्रम खान, माजी उपसभापती…

Read More
You cannot copy content of this page