Headlines

सावंतवाडी पत्रकार मुलांचा उद्या सत्कार

पत्रकार संघाचे आयोजन;सकाळी ११ वाजता आर पी डी हायस्कूल येथे आयोजन ⚡सावंतवाडी ता.१६-: तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकारांच्या गुणवंत मुलांचा सत्कार सोहळा रविवार 17 जुलै रोजी सकाळी 11 वाजता आर पी डी हायस्कुल सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. दहावी, बारावी, शिष्यवृत्ती, पदवी, उच्च पदवी, व अन्य विविध स्पर्धा परीक्षेत व विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त…

Read More

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर महावितरणची मळेवाड ग्रामस्थांसोबत बैठक

उपसरपंच हेमंत मराठे यांसह ग्रामस्थ बनले आक्रमक : वीज समस्यांवर कायमचा तोडगा काढण्याची मागणी सावंतवाडी — खंडित होत असलेला वीज पुरवठा व ग्राहकांच्या समस्या तात्काळ सोडावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिल्या नंतर शुक्रवारी वीज वितरण अधिकारी यांनी ग्रामस्थां समवेत बैठक घेवून समस्यांवर तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा केली. मळेवाड कोंडूरे गावात…

Read More

आमदार केसरकरांना मंत्रिपदाच्या हव्यासापोटी मतदारसंघाचा पडला विसर…

शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांचा आरोप… ⚡सावंतवाडी ता.१६-: गेले काही दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे महावितरणचे काम संथ गतीने सुरू असल्याने, त्याचा नाहक त्रास ग्रामीण भागातील जनतेला भोगावा लागत असून, ग्रामीण भागात 15-15 दिवस लाईट गायब असते. परंतु, स्थानिक आमदार केवळ पाहुण्यासारखे येऊन जात आहेत. त्यांना मतदारांचा विसर पडला आहे. सत्तेची हवा आणि मंत्रिपदाच्या हव्यासापोटी…

Read More

पॉलिटेक्निक प्रवेशाची वाढीव मुदत 21 जुलैपर्यंत

तंत्रशिक्षण विभागाचे सुधारित वेळापत्रक जाहीर ⚡सावंतवाडी ता.१६-: राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाने प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याची मुदत 21 जुलैपर्यंत वाढवली आहे._ सुधारित वेळापत्रक पुढील प्रमाणे – ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे 21 जुलै, प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे 21 जुलै, तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर करणे 23 जुलै,…

Read More

आंबोलीत पर्यटक तरुणाचा रस्त्यावर नागीण डान्स

ट्रक अडवून धिंगाणा घालण्याचा प्रयत्न : पोलिस येताच पर्यटक गायब ⚡आंबोली, ता.१५-: रस्त्यावरील ट्रक समोर हॉर्न वाजवून नागीण डान्स आणि धिंगाणा घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडिया मध्ये व्हायरल झाला.त्याचीच कॉपी करण्याचा आणि तसा व्हिडिओ काढण्यासाठी ट्रक अडवून धिंगाणा घालण्याचा प्रयत्न आंबोली जकात वाडी येथे पर्यटक तरुण करत होते. याबाबत आंबोली पोलीस हवालदार दत्ता देसाई याना कळ…

Read More

केवळ आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी माझ्या विरोधात टीका

संजू परब यांचे नाव घेता केसरकर यांनी काढला चिमटा ⚡सावंतवाडी ता.१५-: माझ्या विरोधात जर कोण टिका करत असतील तर ते आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी करत आहेत, परंतु जे टिका करत आहेत त्यांचे आणि माझे कुटुंब संबंध आहेत, असा चिमटा आमदार दीपक केसरकर यांनी संजू परब यांनच नाव घेता काढला. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते….

Read More

माझ्या स्टेटमेंटमुळे शरद पवार दुखावले गेले असल्यास मी त्याच्या निवासस्थानी जाऊन माफी मागेन

आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती ⚡सावंतवाडी ता.१५-: माझ्या राजकीय जीवनांत शरद पवार यांचा मोठा वाटा आहे, त्यामुळे आज माझ्या स्टेटमेंटमुळे कुठे ते दुखावले गेले असतील तर मी त्याच्या सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी जाऊन माफी मागेन, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

Read More

सेवानिवृत्त शिक्षक दत्ताराम साटम यांना राज्यस्तरीय पुरस्कार

लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्काराने झाला सन्मान वैभववाडी संजय शेळकेशिक्षण, सामाजिक आणि वारकरी संप्रदाय क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल सेवानिवृत्त शिक्षक दत्ताराम आकाराम साटम यांना राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल वैभववाडी तालुक्यात त्यांचे अभिनंदन केले जात आहे. अविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाउंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात…

Read More

वाभवे – वैभववाडी नगर पालिकेसाठी ३ कोटी ८३ लाखांचा विकास निधी

भाजप आ नितेश राणे यांचे प्रयत्नतालुकाध्यक्ष नासीर काझी यांची माहिती वैभववाडी संजय शेळकेमतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून वाभवे – वैभववाडी नगरपंचायतमधील विकास कामांसाठी तब्बल 3 कोटी 83 लाख इतका भरघोस निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचबरोबर लवकरच शहरात नगरपंचायत मालकीचे नाना नानी पार्क…

Read More

कठीण परिस्थितीला शरण न जाता मात करा

सिने अभिनेते अनिल गवस;बँ नाथ पै सेवांगण येथे गुरू पौर्णिमा कार्यक्रम संपन्न ⚡कुडाळ ता.१५-: परिस्थितीला शरण जाऊ नका. त्यावर मात करा. मी कोण होतो? यापेक्षा मी काय आहे माझ्याकडून समाजाच्या आणि माझ्या क्षेत्राच्या काय अपेक्षा आहेत याचा विचार करा; मनाला आवडते त्याचे पूजन करा व जे आवडत नाही त्याचा त्याग करा. असे उद्गार हंबीरराव मोहिते…

Read More
You cannot copy content of this page