माझ्या स्टेटमेंटमुळे शरद पवार दुखावले गेले असल्यास मी त्याच्या निवासस्थानी जाऊन माफी मागेन

आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

⚡सावंतवाडी ता.१५-: माझ्या राजकीय जीवनांत शरद पवार यांचा मोठा वाटा आहे, त्यामुळे आज माझ्या स्टेटमेंटमुळे कुठे ते दुखावले गेले असतील तर मी त्याच्या सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी जाऊन माफी मागेन, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

You cannot copy content of this page