संजू परब यांचे नाव घेता केसरकर यांनी काढला चिमटा
⚡सावंतवाडी ता.१५-: माझ्या विरोधात जर कोण टिका करत असतील तर ते आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी करत आहेत, परंतु जे टिका करत आहेत त्यांचे आणि माझे कुटुंब संबंध आहेत, असा चिमटा आमदार दीपक केसरकर यांनी संजू परब यांनच नाव घेता काढला. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
केसरकर पुढे म्हणाले, जिल्हयातील विकासासाठी मी यापुढे राणेंशी किंवा वरिष्ठ भाजप नेत्यांशी बोलेन पण स्थानिक पातळीवर कोण विरोधात बोलत असेल तर मी त्यांच्या स्टेटमेंटला किंमत देणार नाही, असा इशारा आमदार दीपक यांनी दिला.
