अपहारतील पैशांची वसुली कधी होणार ?
कुंपणच शेत खातेय:मनसे कुडाळ अध्यक्ष प्रसाद गावडे यांचा आरोप ⚡ओरोस ता.१५-: जिल्हा परिषदेकडील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर आळा बसण्यासाठी जिल्हा परिषद अधिनस्त सर्व विभागांमध्ये “खांदेपालट” करण्याची गरज असून मागील तीन वर्षांपासून रखडलेली कर्मचारी स्थानांतरण प्रक्रिया राबवण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी दखल घेणार का असा सवाल मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी ओरोस येथील आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे….
