फुटीर आमदारांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही
केसरकर आधी तोंडाला लगाम घाला, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा इशारा ⚡कणकवली ता.१४-:फुटीर आमदारांचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्या डोक्यात हवा गेली आहे. ते आपली लायकी विसरून बोलू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना आमदार केले मात्र खाल्ल्या मिठाला विसरलेले केसरकर हे सध्या पवार साहेबांवर टीका करत आहेत. त्यांनी ही टीका थांबवावी…
