बळीराजासाठी एक दिवस उपक्रमाअंतर्गत इंग्लिश मिडीयम स्कूल तळवडे चे विद्यार्थी बांधावर…
⚡बांदा ता.१४-: भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशाची आर्थिक व्यवस्थाच शेतीवर अवलंबून आहे. शालेय विद्यार्थ्यांना शेतीकामाची माहिती व्हावी यासाठी ‘बळीराजासाठी एक दिवस’ या उपक्रमातर्गत इंग्लिश मिडीयम तळवडे स्कुलच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष बांधवर जाऊन शेती करण्याचा अनुभव घेतला. प्रशाले नजीक शेतात जाऊन विद्यार्थ्यांनी नांगरणी, लावणी ही कामे केलीत. तसेच शेतकऱ्यांकडून शेतीविशयक कामांची माहिती घेतली. यावेळी भात लावणीचे…
