⚡मालवण ता.१३-: मालवण धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिरात ९ जुलै पासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला असून १६ जुलै पर्यंत हा सप्ताह चालणार आहे. यानिमित्त दु. १२ ते १ या वेळेत वारकरी दिंडी व दुपारी ३ ते संध्याकाळी ६ वा. गोपाळकाला असे कार्यक्रम होणार आहेत. तरी भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
धुरीवाडा श्रीकृष्ण मंदिरात हरिनाम सप्ताह
