रस्त्यावरील उखडलेली खडी ग्रामस्थांनी केली बाजूला
⚡मालवण ता.१३-: मालवण कसाल मार्गावरील कुंभारमाठ जरीमरी उतारावरील रस्ता उखडून खडी रस्त्यावर पसरल्याने हा रस्ता धोकादायक बनला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनीच श्रमदान करत रस्त्यावर पसरलेली खडी बाजूला करत रस्ता मोकळा केला आहे. कुंभारमाठ जरीमरी घाटीतील उताराच्या रस्त्यावरील खडी उखडून गेल्याने रस्ता खड्डेमय बनला आहे. या खड्ड्यामुळे तसेच खडीवर…
