फाईल असलेल्या बॉक्समध्ये अजगर

पंचायत समिती कार्यालयातील घटना

⚡सावंतवाडी,ता.१३-: येथील पंचायत समिती शिरोडा नाका कार्यालयातील फाईलींच्या बाॅक्समध्ये आज चक्का अजगराचे पिल्लू आढळून आल्याने. कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

You cannot copy content of this page