सावली जनसेवा शिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट वाटप

⚡कणकवली ता.१३-: सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडे, कणकवली या संस्थेमार्फत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाते. जिल्हा परिषद शाळा कलमठ कुंभारवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले.


त्यावेळी संस्था कार्याध्यक्ष सुशांत दळवी, सचिव उद्धव शिंदे, खजिनदार विजय चिंदरकर , संयोजक प्रसाद देसाई, संस्थेचे सभासद पप्पू पूजारे , सुरेश वर्देकर , सदा चव्हाण , प्रमोद घाडी , अभिषेक देसाई , कुनाल देसाई व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

You cannot copy content of this page