Headlines

शिक्षणातून सामाजिक परिस्थिती बदलेल : रो. वर्षा बांदेकर

नाग्या महादू निवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटप ⚡कणकवली ता.१३-: शिक्षण हाच परिवर्तनाचा पाया आहे. आपली सामाजिक परिस्थिती बदलली पाहिजे आणि आर्थिक उन्नती झाली पाहिजे तर आपल्याला शिकावे लागेल, असे मत रोटरी क्लब कणकवली सेंटरच्या अध्यक्ष वर्षा बांदेकर यांनी व्यक्त केले. कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील नाग्या महादू निवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शालेय ड्रेस, औषधे, वसतिगृहासाठी…

Read More

गांजा बाळगल्या प्रकरणी संशयिताची पंधरा हजाराच्या जामीनवर मुक्तता

⚡सावंतवाडी,ता.१२-: कोलगाव-चाफेआळी येथे आपल्या भाड्याच्या घरात गांजा बाळगल्या प्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी नारायण गिरी याला आज येथील न्यायालयात हजर केले असता त्याची पंधरा हजाराच्या जामीनवर मुक्तता करण्यात आली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्याला सावंतवाडी पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेऊन अटक केली होती. तर आज त्याला न्यायालयात हजर केले असता जामिनावर…

Read More

मावळ्यांची संकल्पना मुख्याधिकारी यांची

आ नाईक यांनी श्रेय घेवू नये;मनसेच्या अमित इब्रामपुरकर यांची टीका ⚡मालवण ता.१२-:मालवणच्या नवीन बंदर जेटीवर बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या पुतळ्याची संकल्पना मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांचीच असुन आमदार वैभव नाईक त्याचे श्रेय घेत आहेत. त्यापेक्षा आम. वैभव नाईकांनी मालवण शहरातील अर्धवट असलेल्या कामांचे श्रेय घ्यावे, अशी खोचक टीका मनसेचे अमित इब्रामपुरकर यांनी…

Read More

महिलेला वाचविल्याने काँग्रेसने केला पोलीस दत्ता देसाई यांचा सत्कार

⚡आंबोली ता.१२-:* शौर्य दाखवून एका महिलेला वाहत्या नदीच्या प्रवाहातून वाचवल्याबद्दल सावंतवाडी काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी हवालदार दत्ता देसाई यांचा सत्कार केला. गेळे येथील पुलाखाली हिरण्यकेशी नदीच्या मोठ्या प्रवाहात कुटुंबासोबत सेल्फी काढताना पाय घसरून पुढे वाहत जावून एका झाडाच्या फांदीला पकडुन २५ मिनिटे होती. ही घटना कळताच आंबोली पोलीस तातडीने त्या ठिकाणी पोचले. यावेळी…

Read More

कुंभारमाठ जरीमरी रस्त्याची दयनीय अवस्था

या रिक्षा चालक मालक संघटनेने आंदोलनाचा दिला इशारा मालवण, दि प्रतिनिधीकुंभारमाठ जरीमरी उताराच्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने अपघात होत असल्याने या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा महापुरुष फोवकांडा पिंपळ रिक्षा चालक मालक मित्रमंडळ मालवणच्या वतीने आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. याबाबतचे निवेदनही यावेळी सादर करण्यात आले. मालवण…

Read More

दाभोली शाळा नंबर १ मध्ये यामुळे विद्यार्थ्यांची होतेय गैरसोय

१५ ऑगस्ट पासून आंदोलन छेडण्याचा इशारा वेंगुर्ला प्रतिनिधी- दाभोली शाळा नं. १ च्या इमारत दुरूस्तीचे काम ठेकेदाराने अर्धवट ठेवल्याने शाळेतील मुलांची गैरसोय निर्माण झालेली आहे. हे काम त्वरीत पूर्ण करून मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे. अन्यथा १५ ऑगस्ट पासून पंचायत समिती कार्यालयासमोर पालक व ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा दाभोली गावातील आजी-माजी लोकप्रतिनीधी, शैक्षणिक…

Read More

मधुसुदन नानिवडेकर यांच्यासारखा प्रतिभावंत साहित्यिकाचा सहवास लाभला:प्रमोद जठार

जेष्ठ कवी,गझलकार स्व.मधुसुदन नानिवडेकर यांचा प्रथम स्मृती दिन ⚡कणकवली ता.१२-: स्व.मधुसुदन नानिवडेकर यांच्या सारखा अत्यंत थोर प्रतिभावंत साहित्यिकाचा सहवास मला लाभला म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो.जीवनात चांगले मित्र जोपासले तर ते आपल्याला उतूंग शिखरावर नेऊन ठेवतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे नानिवडेकर होते.आपल्या सोबत चांगला विचार करणारी मंडळी असली की जीवनात एक वेगळीच मजा येते.नानिवडेकर यांनी…

Read More

बांदा-सटमटवाडी टोल नाक्यानजीक मोटारचा अपघात

सुदैवाने चालक बचावला : मोटारीवरील ताबा सुटल्याने अपघात बांदा/प्रतिनिधी. भरधाव वेगात चालक मोबाईल बघण्यासाठी खाली वाकल्याने मोटार रस्त्याच्या कडेळ गटारात कोसळून अपघातग्रस्त झाली. सुदैवाने चालक बचावला. हा अपघात आज दुपारी मुंबई गोवा महामार्गवर सटमटवाडी टोल नाक्यानजीक घडला. . याबाबत सविस्तर माहिती अशी कि, चालक गोव्यातून बांद्याच्या दिशेने भरधावं वेगात येत होता. महामार्गांवर चालक अचलक मोबाईल…

Read More

भटवाडी येथील लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय शाळेत दीपाली भालेकर यांच्या उपस्थितीत गणवेश वाटप

⚡सावंतवाडी ता.१२-: कै. श्रीम. लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय जि. प. शाळा भटवाडी सावंतवाडी नं 6 मध्ये समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत गणवेश वाटप नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीम अनिशा राणे, उच्च शिक्षण तज्ञ दिलीप भालेकर, उपाध्यक्षा श्रीम समीक्षा खोचरे सदस्य श्रीम गीता चव्हाण, श्रीम रेखा डंकी,…

Read More

देवगड येथे श्री पध्दतीने भात लावणी प्रात्यक्षिक व शेती मार्गदर्शन उपक्रम संपन्न

⚡देवगड ता.१२-:देवगड येथे तालुका कृषी विभागामार्फत श्री पध्दतीने भात पिक लावणी प्रात्यक्षिक व शेतीविषयी मार्गदर्शन उपक्रम करण्यात आला.या उपक्रमात छत्रपती शिवाजी कृषी विद्यालय किर्लोस च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ग्रामीण कृषी जागरुकता व औद्योगिक कार्यानुभव आणि महाराष्ट्र शासन तालुका कृषी विभाग देवगडयांच्या संयुक्त विद्ममाने हिंदळे भंडारवाडी येथील प्रगतशील शेतकरी सुनिल कुलकर्णी यांच्या शेती मध्ये” श्री…

Read More
You cannot copy content of this page