माठेवाडा परिसरातील घटना..
⚡सावंतवाडी ता.१४-: शहरातील माठेवाडा परिसरात राहणाऱ्या एका युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे. मात्र या युवकाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
