विनापरवानगी दारू वाहतूक प्रकरणी संशयितास जामीन मंजूर…

सावंतवाडी ता.१५-:विनापरवानगी दारूची वाहतूक केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीला जिल्हा न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या जामिनावर सशर्त जामीन जामीन मंजूर करण्यात आला आहे. याकामी अँड परशुराम चव्हाण आणि अँड प्रिया गावकर यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page