ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियोजन व मेहनत करणे महत्वाचे- लक्ष्मीकांत खोबरेकर
जय गणेश इंग्लिश स्कुलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ⚡मालवण ता.१५-:दहावी परीक्षेनंतर करियरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीप्रमाणे करियरचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यादृष्टीने वाटचाल करावी. पालकांनी आपल्या मुलांशी संवाद साधून त्यांचा करियरचा कल लक्षात घेऊन पुढील मार्गवर चालण्यास सक्षम बनवावे व मुलांच्या सोबत राहावे. करियरचे ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियोजन व मेहनत करणे महत्वाचे आहे, असे…
