कोंडूरे -देऊळवाडी येथे काजूचे झाड पडून मांगराचे नुकसान

कोंडूरे -देऊळवाडी येथे काजूचे झाड पडून मांगराचे नुकसान

⚡सावंतवाडी ता.१५सहदेव राऊळ -: सतत पडणाऱ्या पावसामुळे कोंडूरे (देऊळवाडी) येथील गुरुनाथ चंद्रकांत मुळीक यांच्या घराशेजारील असलेल्या मांगरावर गुरुवारी सायंकाळी साडे तीनच्या सुमारास बाजूलाच असलेले भले मोठे काजूचे झाड उन्मळून पडले.

त्यामुळे मांगरावरील सिमेंट पत्रे तसेच लाकूड सामान मोडून पडले. त्यामुळे मुळीक यांचं बऱ्याच प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे..

You cannot copy content of this page