कलमठ गावातील गुणवंतांचा संदिप
मेस्त्री यांनी घरोघरी जाऊन केला सत्कार

⚡कणकवली ता.१६-: कणकवली तालुक्यातील कलमठ गावातील १० वी, १२ व उत्तीर्ण व गुणवंतांचा संदिप मेस्त्री यांनी घरोघरी जाऊन सत्कार केला.

कलमठ गावातील गुणवंतांचे गेली अनेक वर्षे संदिप मेस्त्री यांच्यावतीने घरोघरी जाऊन अभिनंदन केले जाते, तसेच लागणारे शैक्षणिक दाखले वेळेत मिळण्यासाठी प्रयत्न आणी सहकार्य केले जाते तसेच यावर्षी देखील १० वी आणि १२ वि उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन भेट वस्तु आणी अभिनंदन पत्र देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page