Headlines

बहुजन समाज पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी पी.के. चौकेकर

तर महासचिवपदी आनंद धामापूरकर ⚡मालवण ता.१८-: बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष एड. संदीप ताजने यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बसपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते पी.के. चौकेकर यांची जिल्हाध्यक्षपदी तर जिल्हा महासचिव पदी आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, बौद्ध धम्माचे श्रामणेर प्रशिक्षण घेतलेले असे आनंद धामापूरकर यांची नियुक्ती करण्यात आली ….

Read More

साळेलच्या शिवकालीन पोखरबावने तब्बल वीस वर्षांनी घेतला मोकळा श्वास

⚡मालवण ता.१८-: गेल्या कित्येक वर्षापासून झाडाझुडुपांच्या विळख्यात सापडलेल्या आणि काहीशी दुर्लक्षित असलेल्या मालवण कसाल हमरस्त्यावरील साळेल गावातील पोखरबाव अर्थात शिवकालीन विहीरीला झाडाझुडुपांपासून शेकडो शिवप्रेमी आणि ग्रामस्थांनी मुक्तता केल्याने या शिवकालीन विहिरीने काहीसा मोकळा श्वास घेतला. साळेल येथील पुरातन अशा या शिवकालीन विहिरीबरोबरच आजूबाजूच्या परिसराची साफसफाई आणि डागडुजी शिवप्रेमी व ग्रामस्थांनी केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने…

Read More

मालवणात २० रोजी वजन मापे फेरपडताळणी व मुद्रांकन

⚡मालवण ता.१८-: मालवण तालुक्यातील ज्या व्यापारी बांधवांची वजने, मापे, इलेक्ट्रिक काटे यांची मुदत सप्टेंबर २०२२ पर्यंत आहे त्यांनी आपली वजने मापे यांची फेरपडताळणी व मुद्रांकन (शिक्का) करण्यासाठी दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता नेमळेकर स्केल, मेढा मालवण याठिकाणी घेऊन यावीत. किराणा दुकान, पीठ गिरण, काजू व्यापारी, भंगारवाले, मच्छीमार सोसायटी, मच्छी व्यापारी, परमिट रूम, स्वीट…

Read More

धाकोरे येथील सुनील मुळीक यांना राज्यस्तरीय अष्टपैलू काव्यभूषण गौरव पुरस्कार

⚡सावंतवाडी ता.१८सहदेव राऊळ -: मुंबई येथील अष्टपैलू संस्कृती कला अकादमी यांच्यावतीने देण्यात येणारा अष्टपैलू काव्यभूषण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार धाकोरे येथील सुनील जयवंत मुळीक यांना प्राप्त झाला आहे. धाकोरे येथील सुनील मुळीक हे सातत्याने काव्यलेखन करत आहेत. तसेच वेगवेगळ्या स्पर्धेतून त्यांनी पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत अष्टपैलू संस्कृती कला अकादमीच्यावतीने अष्टपैलू काव्यभूषण…

Read More

प्रदूषण नियंत्रण मंडळाने समुद्र किनाऱ्याची केली पाहणी

तेलवाहु जहाजाला जलसमाधी मिळाल्याच्या पाश्व भूमीवर घेतली खबरदारी मालवण (प्रतिनिधी)विजयदुर्ग ते देवगड दरम्यानच्या खोल समुद्रात शुक्रवारी एमटी पार्थ या तेलवाहू जहाजाला जलसमाधी मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या पथकाकडून आज मालवण येथील समुद्राच्या पाण्याचे नमुने घेतानाच किनाऱ्यांवर आढळून आलेल्या डांबर सदृश्य द्रवाचे नमुनेही या पथकाने घेतले असून द्रव व समुद्री पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार…

Read More

मळेवाड शिरोडा परिसरात मायानिंगसाठी हालचाली

मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे यांचाही विरोध सावंतवाडी — मळेवाड शिरोडा दशक्रोशि मध्येमायनिंग प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या असून याला स्थानिकांचा विरोध दिसून येत आहे.जेएसडब्ल्यू कंपनी कडून मळेवाड शिरोडा दशक्रोशि परिसरात आजगाव,धाकोरे,शिरोडा बांध,सोन्सुरे,आरवली,सखेलेखोल या गावात मायनिंग प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत.यासाठी सदर गावात बोअरिंग चाचणी घेण्यासाठी ग्रामपंचायत कडून ना…

Read More

कलागौरव पुरस्काराने खरया कलेचा गौरव झाला

आत्माराम नाटेकर; कथामाला मालवणचा कलागौरव पुरस्कार रामचंद्र कुबल यांना प्रदान. मालवण दि प्रतिनिधी“प्रत्येक चांगले काम करणाऱ्याचा नेहमीच गौरव होत असतो. रामचंद्र कुबल यांना दिलेल्या कलागौरव पुरस्काराने खऱ्या अर्थाने कलेचा गौरव झाला, असे प्रतिपादन मराठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य आत्माराम नाटेकर यांनी आचरा येथे काढले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, साने गुरुजी कथामाला मालवण शाखेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष,…

Read More

मालवण नगरपरिषदेच्या समुद्र किनारा स्वच्छता मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

केंद्र शासनाकडून दखल ⚡मालवण ता.१८-: कचरा मुक्त शहर हि संकल्पना अधिक व्यापकतेने राबविण्यासाठी आणि स्वच्छते बाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने स्वच्छ अमृत महोत्सव या कार्यक्रमाची घोषणा केली असून या कार्यक्रमांतर्गत मालवण नगरपरिषदेतर्फे किनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये शहरातील शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालय, एनसीसी, एनएसएस सेवाभावी संस्था, हॉटेल व्यावसायिक, लोकप्रतिनिधी,…

Read More

विद्युत रोहित्रावर उपाययोजना न केल्यास आंदोलन करणार…

जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अशोक सावंत यांचा इशारा मालवण दि प्रतिनिधीपर्यटनदृष्ट्या महत्वपूर्ण मानल्या गेलेल्या तारकर्ली – देवबाग या गावाच्या हमरस्त्यावरील विजवितरण कंपनीचे बहुतांश विद्यूत रोहित्र (डी पी ) हे धोकादायक बनले असून अनेक डीपींची झाकणे गायब झाल्याने ग्रामस्थांचा जीव धोक्यात आला आहे. विज वितरण कंपनीने केलेल्या या दुर्लक्षामुळे यापुढे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास विज वितरण…

Read More

सार्वजनिक नवरात्रोत्सव समिती अध्यक्षपदी विलास गावडे

⚡वेंगुर्ला ता.१८-: मातोश्री कला, क्रीडा मंडळ दाभोली नाका-वेंगुर्ला यांच्यातर्फे साज-या होणा-या श्री देवी नवदुर्गा मातोचा सार्वजनिक नवरात्रोत्सव २०२२ समितीच्या अध्यक्षपदी विलास गावडे तर उपाध्यक्षपदी संदेश निकम यांची निवड करण्यात आली. फोटो – विलास गावडे, सदेश निकम

Read More
You cannot copy content of this page