सार्वजनीक नवरात्रौत्सव गांधीचौक मित्र मंडळ बांदा अध्यक्ष पदी राकेश केसरकर
तर उपाध्यक्ष पदी अनिल नाटेकर ⚡बांदा ता.१९-: घटस्थापनेपासून विजयादशमी पर्यत चालणा-या या नवरात्र उत्सवात विवीध धार्मीक,व सांस्क्रुतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. बांदा शहरातील सार्वजनीक नवरात्र उत्सव गांधी चौक मित्र मंडळाच्या नवरात्र उत्सवाच्या नियोजन बैठकी मध्ये मंडळाने नवीन कार्यकारिणीची निवड केली. अध्यक्ष पदी राकेश केसरकर, उपाध्येक्ष पदी अनील नाटेकर, सचिव विवेक विरर्नोडकर, खजीनदार म्हणुन ऊकार नाडकर्णी…
