तर उपाध्यक्ष पदी अनिल नाटेकर
⚡बांदा ता.१९-: घटस्थापनेपासून विजयादशमी पर्यत चालणा-या या नवरात्र उत्सवात विवीध धार्मीक,व सांस्क्रुतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. बांदा शहरातील सार्वजनीक नवरात्र उत्सव गांधी चौक मित्र मंडळाच्या नवरात्र उत्सवाच्या नियोजन बैठकी मध्ये मंडळाने नवीन कार्यकारिणीची निवड केली. अध्यक्ष पदी राकेश केसरकर, उपाध्येक्ष पदी अनील नाटेकर, सचिव विवेक विरर्नोडकर, खजीनदार म्हणुन ऊकार नाडकर्णी याची एकमताने निवड करण्यात आली.
या बैठकी मध्ये विविध धार्मिक , व सांस्क्रुतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये दि.२६ सप्टेबर रोजी श्री देवी दुर्गा मातेची प्रतिष्ठापन करण्यात येईल, दि २७सप्टे. रोजी भाव अंतरीचे फेम प्रसिध्द गायक मयूर गवळी दशावतारी नाटक,२८ सप्टे. सिंगिंग काँपिटीशन्स , प्रथम क्र.५५५५/रु रोख, द्वितीय ३३३३/रू रोख, तृतीय क्र.२२२२/ रोख दि. २९ व ३० सप्टेबर रोजी भव्य खुली दांडीया स्पर्धा, प्रथम क्र.७७७७/रू रोख , द्वितीय क्र.४४४४/रू रोख,तृतीय क्र.२२२२/रु रोख व हिट जोडी साठी आकर्षक पारतोषीक,दि २ आँव्टो रोजी(१५वर्षाखालील) लहान मुलांनसाठी फँन्सी ड्रेस स्पर्धा प्रथम क्र.२२२२/रोख, द्वितीय क्र.११११/रू रोख, तृतीय क्र.५५५/रोख व उत्तेजनार्थ बक्षीसे व ग्रुपडान्स स्पर्धा प्रथम क्र.३३३३/रू रोख, द्वितीय क्र.२२२२/रु रोख तृतीय क्र.११११/रु रोख व उत्तेजनार्थ बक्षीसे,दि. ३ आँव्टो रोजी डबल बारी भजनाचा जंगी सामना, दि.४आँव्टो रोजी गोव्यातील नामांकीत आँक्रेस्ट्रा व सर्व स्पर्धाचा बक्षीस वितरण समारंभ, दि.५आँव्टो विसर्जन मिरवणुक सांय ५वा. सर्व स्पर्धासाठी संपर्क (दांडीया स्पर्धा ऊकार नाडकर्णी 9075857558 व अक्षय मयेकर 9503871924) (फँन्सी ड्रेस ,ग्रुप डान्स राजदीप पावसकर) 9405219021)(सिंगिंग प्रथमेश गोवेकर 9156869014) धनेश नाटेकर9405496860)
या नवरात्र उत्सवात भाविकानी उपस्थित राहुन कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा व श्री देवी दुर्गा मातेचे क्रुपा आर्शिवाद घ्यावेत असे आवाहन अध्यक्ष राकेश केसरकर यानी केले.
