कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर कातकरी बांधवांचे धरणे आंदोलन
आश्वासनांती आंदोलन मागे मात्र पुन्हा ठिय्या छेडण्याचा इशारा ⚡कणकवली ता.१४-: -कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय जाणार नाही, “कातकरी, आदिवासी एकजुटीचा विजय असो’, ‘कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’, ‘महात्मा ज्योतिबा फुलेंचा विजय असो, राजर्षी शाहू महाराजांचा विजय असो’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ यासारख्या घोषणांनी कातकरी बांधवांनी परिसर निनादून सोडला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वदिवशी कणकवली येथील…
