भटक्या कुत्र्यांची होणार नसबंदी

निधी सावंत स्वखर्चातून करणार प्रयत्न;माजी नगरसेविका अनारोजिन लोबो यांची माहिती

⚡सावंतवाडी ता.२२-: शहरात भटक्या कुत्र्यांची वाढलेली संख्या आणि त्यापासून नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता अशा कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी पालिका प्रशासनाने खाजगी संस्थेच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्वावर मुंबई येथील पाल संस्थेच्या निधी सावंत स्वखर्चातून नंबर कुत्र्यांची नसबंदी करणार आहे. हे मोहीम पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आज पालिकेत पार पडलेल्या बैठकीत माजी नगरसेविका अनारोजीन लोबो यांनी सांगितली.

You cannot copy content of this page