बांदा : बांदा येथील ज्येष्ठ फोटोग्राफर श्रीकांत ऊर्फ बापू मधुसूदन गोवेकर (रा. बांदा वय ८७) गुरुवारी सकाळी राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले.
निशा फोटो सुडिओचे ते मालक असून सुमारे ७० वर्षापेक्षा त्यांनी फोटोग्राफी केली. माजी जिल्हा फोटोग्राफर अध्यक्ष राजेश गोवेकर व स्वामी बँक पिग्मी एजंन्ट लीना कणबर्गी यांचे ते वडील. फोटोग्राफर केदार कणबर्गी यांचे ते आजोबा होत. त्याच्या पच्छात पत्नी, एक मुलगा,तीन मुली, तीन बहीणी, एकभाऊ,भावजय,पुतणे,नातवंडे असा परिवार आहे. फोटो : श्रीकांत ऊर्फ बापू मधुसूदन गोवेकर
जेष्ठ फोटोग्राफर बापू गोवेकर यांचे निधन
