भाजपा किसान मोर्चा च्या वतीने सरमळे येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
⚡सावंतवाडी ता.२५-: सेवा पंधरवडा व पं. दिनदयाल उपाध्याय जयंती निमित्त, भाजपा किसान मोर्चा च्या वतीने सावंतवाडी तालुक्यात वृक्षारोपण कार्यक्रम सरमळे भगवती मंदिराच्या परीसरात करण्यात आला. यावेळी नारळ , सुपारी रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मा.नगराध्यक्ष संजु परब, भाजपा उपाध्यक्ष मनोज नाईक, नगरसेवक आनंद नेवगी, किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अजय सावंत ,मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, दिलीप…
