वेत्ये कलेश्वर मंदिरात उद्या विविध कार्यक्रम

नवरात्रोत्सव निमित्त मंडळाचे आयोजन

⚡सावंतवाडी ता.२५-: श्री कलेश्वर पूर्वी देवी नवरात्रौत्सव मंडळ वेत्ये येथे नवरात्रौत्सव निमित्त उद्या सोमवार पासून कलेश्वर मंदिर मध्ये विविध कार्यक्रम भजन फुगडी दांडिया भजन स्पर्धा विनोदी नाटक अश्या प्रकारचे कार्यक्रम होणार असून मंडळ तर्फे सर्वांनी उपस्थित राहायचं आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page