युवा प्रतिष्ठान संस्था नाटळ कडून निमजगा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या आणि खाऊचे वाटप…
बांदा ता.१७-: बांदा निमजगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आज युवा प्रतिष्ठान संस्था नाटळ यांच्या माध्यमातून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि संजना सावंत यांच्याकडून वह्या आणि खाऊचे वाटप करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा परिषद चे माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांनी विशेष प्रयत्न केले होते. यावेळी उपस्थित शाळा…
