उपशिक्षिका सुरेखा गावडे यांनी डे मिरेखण शाळेला दहा हजाराचे दिले साहित्य
बांदा/प्रतिनिधीजिल्हा परिषद डेगवे मिरेखण शाळेला भालावल शाळेच्या उपशिक्षिका सुरेखा बमू गावडे यांनी रुपये दहा हजार किंमतीचा ब्लूटूथ स्पीकर व २ माईक शाळेसाठी भेट दिले.डेगवे मिरेखण शाळेत मुख्याध्यापक म्हणून आनंद कोळापटे व उपशिक्षक गणेश आत्राम हे माहे फेब्रुवारी २०२२ मध्ये या शाळेत हजर झाले. श्री. कोळापटे यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर शाळेमध्ये पालकांच्या, केंद्रप्रमुखांच्या सहकार्याने वेगवेगळे उपक्रम राबवले…
