श्री.स्वामी समर्थ कलादालन

👘 श्री.स्वामी समर्थ कलादालन 👘
🧥👘🦺🥻👗👖👔🧥👚🦺🥼

🥳 आता आपल्यासाठी खास कपडे योग्य किमतीत व भाड्याने अगदी माफक दरात उपलब्ध 🥳

👗🦺 शालेय विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लागणारे विविध रंगीत कपडे 👚🥼 भाड्याने व विकत मिळतील

👘🥻 ऐतिहासिक व पौराणिक नाटकासाठी लागणारे कपडे व 🦺🧥 दशावतारी नाटकाचे कपडे भाड्याने मिळतात

🎀🎉 ओटी भरण्यासाठी लागणारे साहित्य उदा.🪄🎊 चंद्र, धनुष्यबाण, कमळ, वाघ इत्यादी साहित्य भाड्याने मिळेल

🥻👘नवरात्रांमध्ये गरबा, दांडीयाचे कपडे 🦺👘 पुरूष व स्त्रियांसाठी विकत तसेच भाड्याने उपलब्ध आहेत

🧥👘विविध वेशभूषेसाठी लागणारे👕🥻 साहित्य तसेच कपडे भाड्याने मिळतील

🥻👘महिलांसाठी नऊवारी साड्या, 🥻शाही मस्तानी साडी,👘 राजलक्ष्मी साडी,🥻ब्राह्मणी साडी अशा विविध पॅटर्न मध्ये भाड्याने व विकत उपलब्ध

🪄🎉महिलांसाठी लागणारे🏵️🎗️ दागिने सोनेरी व ऑक्साईड दागिने विकत तसेच भाड्याने मिळतील

🥰 प्रि वेडींगसाठी लागणारे साहित्य👘 गाऊन्स, 🔅दागिने भाड्याने व विकत मिळतील

🥰 बेबी शाॅवरसाठी लागणारे साहित्य सजावटीचे 🥳 विकत तसेच भाड्याने मिळेल

🧥🦺 नवरदेवासाठी लागणारे ब्लेजर, कोट, शेरवानी,फेटे 👕👔 इत्यादी साहित्य भाड्याने उपलब्ध आहे

🥻👖👔👘👗🥼🦺🧥🥻👘👕👚

🛣️ आमचा पत्ता:

🟨 श्री.स्वामी समर्थ कलादालन
मोरडोंगरी-गरड तिठा सावंतवाडी

🔷 प्रो.प्रा.श्री.एकनाथ दत्ताराम मोरजकर

📱 मो.नं: 9423219683/ 9421265175

👘👕👚🥻👗🥼🦺🩳👔🧥👖🥻


बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८

You cannot copy content of this page